एकदा मन्या ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचं नाही.
बायको : जेवलात का?

हास्यतरंग : धडधडायला…

हास्यतरंग : छातीजवळ…

हास्यतरंग : बायकोशी…

हास्यतरंग : एक किलो…
मन्या : (तिची नक्कल करत) जेवलात का?
बायको : माझी नक्कल करू नका!
मन्या : माझी नक्कल करू नका!
बायको : चला शॉपिंगला जाऊ!
मन्या : जेवलो मी!