scorecardresearch

Premium

हास्यतरंग : लेडीज पार्लर..

Marathi Joke : माझं लग्न…

marathi joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या लेडीज पार्लरच्या रिसेप्शनवर मासिक वाचत बसलेला असतो.

एक बाई येते आणि हळूच खांद्याला स्पर्श करत म्हणते, “चला!”

Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeeksha Tawde share first Wedding video
Video: मिस्टर अँड मिसेस बोडकेच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर
sidharth-malhotra-and-raashi-khanna-holding-hands
VIDEO, “नवरा-बायको…” राशी खन्नाने सिद्धार्थ मल्होत्राचा हात पकडताच नेटकरी भडकले, म्हणाले, “कियारा…”
siddharth jadhav bhushan kadu and mayuri deshmukh lagna kallol marathi movie trailer out
Video: प्रेम, लग्नातील गोंधळ अन्…; सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
poonam pandey death bodyguard amin khan is shocked
“ही घटना धक्कादायक, तिच्या बहिणीला संपर्क केला, पण…”, पूनम पांडेच्या निधनावर बॉडीगार्डची प्रतिक्रिया, म्हणाला…

मन्या घामाघूम होतो आणि म्हणतो,

“माझं लग्न झालं आहे आणि इथे मी बायकोबरोबर आलो आहे.”

ती बाई म्हणते, “आहो! नीट बघा, मीच आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod hasyatarang husband wifeladies beauty parlour calls dd

First published on: 30-11-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×