मन्या : जज साहेब मी दारू प्यायलेलो नव्हतो, तर मी दारू पीत होतो. जज : मग आपण असं करू. तुझी शिक्षा १ महिना न ठेवता, कमी करून ३० दिवस करू.