मन्या एका लग्नाला जातो.
तिथे जेवताना भांड्यातलं पाणी संपलं की,
वाढपी सारखं पाणी ओतून जात होता.
जणू पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा!
मन्या : थोडा मसाले भात मिळेल का? घशात पाणी आडकलं आहे.
मन्या एका लग्नाला जातो.
तिथे जेवताना भांड्यातलं पाणी संपलं की,
वाढपी सारखं पाणी ओतून जात होता.
जणू पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा!
मन्या : थोडा मसाले भात मिळेल का? घशात पाणी आडकलं आहे.