scorecardresearch

Premium

हास्यतरंग : आरशात…

Marathi Joke : बघून…

marathi joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

एक वेडा स्वत:ला आरशात बघून विचार करायला लागतो…

यार! याला कुठेतरी बघितलं आहे.

Marathi Joke
हास्यतरंग : भयंकर मंदी…
Marathi Joke
हास्यतरंग : खूप शोध…
marathi joke
हास्यतरंग : बायको आजारी…
marathi joke
हास्यतरंग : काय करशील?…

बराच वेळ विचार केल्यानंतर…

अरे! हा तर तोच आहे जो,

त्या दिवशी माझ्याबरोबर केस कापत होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod hasyatarang mental person mirror dd

First published on: 25-11-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×