scorecardresearch

हास्यतरंग : तुम्हाला…

Marathi Joke : दुकानात…

marathi joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

एक मुलगी दुकानात सफरचंद विकत घ्यायला जाते.

मुलगी : सफरचंद कशी दिली?

marathi joke
हास्यतरंग : धडधडायला…
marathi joke
हास्यतरंग : तुम्हाला…
marathi joke
हास्यतरंग : एका लग्नाला…
Marathi Joke Husband Wife Fight
हास्यतरंग : मुलांनो…

दुकानदार : १०० ची १०!

मुलगी : प्लीज! काही कमी करा!

दुकानदार : चला तुम्हाला ८० ची ८ देतो.

मुलगी : थँक्य यू!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod hasyatarang shopkeeper girl dd

First published on: 21-11-2023 at 12:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×