एक छोटा मुलगा ‘लहान मुलांच पालन-पोषण कसे करावे?’
हे पुस्तक एकाग्रतेने वाचत असतो.

हास्यतरंग : पळत आलो…

हास्यतरंग : माझी नक्कल…

हास्यतरंग : सत्य काय…

हास्यतरंग : या मुली…
आई : तू हे पुस्तक का वाचतो आहेस?
मुलगा : माझं पालन-पोषण योग्य प्रकारे होतय की नाही
हे मला जाणून घ्यायचं आहे.