शाळेत भूगोलाचा तास सुरू असतो.
शिक्षक : मुलांनो ऋतू किती?

हास्यतरंग : धडधडायला…

हास्यतरंग : छातीजवळ…

हास्यतरंग : मुलाला…

हास्यतरंग : एक किलो…
एकसाथ उत्तर आले तीन.
तितक्यात मन्या हात वर करतो.
मन्या : सर मी सांगू?
शिक्षक : सांग!
मन्या : चार!
शिक्षक : कोणते?
मन्या : उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिव्हाळा