मन्या : माझ्या छातीत दुखायला लागलं आहे.
लवकर अॅम्ब्युलन्स बोलाव.

हास्यतरंग : धडधडायला…

हास्यतरंग : छातीजवळ…

हास्यतरंग : मुलाला…

हास्यतरंग : मी दारू…
बायको : लवकर मला तुमच्या मोबाइलचा पासवर्ड सांगा.
मी लगेच कॉल करते.
मन्या : राहू दे, आता थोडं बरं वाटतंय, संध्याकाळी पाहू.