मन्या : आज मी बसच्यामागे पळत आलो आणि ५ रुपये वाचवले. जन्या : अरे वेड्या! रिक्षेच्यामागे पळत आला असतास. तर ३० रुपये वाचवले असतेस.