मन्या : जन्या! जेव्हा पापाचा घडा भरतो, तेव्हा मृत्यू येतो.
जन्या : बरोबर! म्हणूनच पाप करायचं नाही.
मन्या : आणि आनंदाचा घडा भरतो, तेव्हा काय होतं?
जन्या : मित्रा! तेव्हा लग्न होतं.

मन्या : जन्या! जेव्हा पापाचा घडा भरतो, तेव्हा मृत्यू येतो.
जन्या : बरोबर! म्हणूनच पाप करायचं नाही.
मन्या : आणि आनंदाचा घडा भरतो, तेव्हा काय होतं?
जन्या : मित्रा! तेव्हा लग्न होतं.