मन्या : आज टीव्हीवर ३० फुटांचा साप दाखवणार आहेत. जन्या : व्वा! पण मी पाहू शकणार नाही. मन्या : का? जन्या : माझा टीव्ही २१ इंची आहे.