मन्याने वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज टाकला…

आज माझी मॅरेज अ‍ॅनिवर्सरी आहे.

लगेच जन्यानं रिप्लाय दिला…

व्यक्तिगत समस्या ग्रुपवर टाकू नयेत.