नवरा : तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी अविवाहित राहिलो असतो, तर बरं झालं असतं.
बायको : मीसुद्धा माझ्या आईचं सांगणं ऐकलं असतंं, तर बरं झालं असतं.
नवरा : काय म्हणत होती तुझी आई?
बायको : माझी आई सांगत होती की, या मुलाशी लग्न करू नको.
नवरा : त्या चांगल्या बाईला उगाच मी वाईट समजत होतो. जी मला या सगळ्यापासून वाचवणार होती.