जनगणना अधिकारी : मॅडम! तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं वय किती?
मॅडम : आमचं लग्न झालं तेव्हा हे २५ वर्षांचे होते आणि मी १८ ची होते.
आता त्यांचं वय दुप्पट म्हणजे ५० वर्ष आहे.
या हिशेबानं मी ३६ ची झाले.
अधिकाऱ्याला पाणी शिंपडून भानावर आणलं जात आहे.