मन्या : माझी नजर कमकुवत व्हायला लागली आहे.
चष्मा बनवायचा विचार करतोय.
बायको : कशाला पैसे वाया घालवायचा विचार करताय.
या शहरात माझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही.