नवरा : मी दुबईला चाललो आहे.

बायको : मीसुद्धा येते. मला दागिने घ्याचे आहेत.

teacher student english spelling joke
हास्यतरंग : टीचरनं…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
two women talking about husband
हास्यतरंग : पैसे मागते…
boy blood group result school joke
हास्यतरंग : ब्लड ग्रुप…
girlfriend boyfriend conversation old man joke
हास्यतरंग : खूप कूल…
husband wife conversation want this husband joke
हास्यतरंग : हाच नवरा…
husband wife conversation party joke
हास्यतरंग : नाचतोय…
father son conversation jeans joke
हास्यतरंग : गैरसमज…

नवरा : सिंगापूरला चाललो आहे.

बायको : मी पण येते. मला कॉस्मॅटीक घ्यायचं आहे.

नवरा : मी लंडनला चाललोय.

बायको : मीसद्धा येणार. मला परफ्युम घ्यायचं आहे.

नवरा (चिडून) : मी नरकात चाललोय.

बायको : देवाच्या कृपेनं सर्व मिळालं आहे.

फक्त तुम्ही काळजी घ्या.