डॉक्टर : बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात.
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आहेत.
काही कळतच नाहीये, नेमकं काय झालंय ते.
बाई (काळजीच्या सुरात) : अहो डॉक्टर साहेब!
ते पोस्टमार्टम का काय असतं ते एकदा करून पहा.
पेशंट फरार…