एक बाई मॉलमधून बिस्किटचा पुडा चोरताना पकडली जाते…
जज : तू जो बिस्किटचा पुडा चोरला, त्यात १० बिस्किटं होती.
त्यामुळे तुला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली जात आहे.
तेवढ्यात तिचा नवरा मागून ओरडतो,
“जज साहेब! हिनं साबुदाण्याचं पाकिटसुद्धा चोरलं आहे.”