एक राजा जोतिष्याला बोलावतो आणि…
ज्योतिषी राजवाड्यात येताच, लगेच त्याला तुरुंगात टाकतो.
ज्योतिषी : माझा गुन्हा काय आहे?
राजा : हाच की, जर तुला तुझं भविष्य माहीत होतं,
तर तू इथे आलाच कशाला.
एक राजा जोतिष्याला बोलावतो आणि…
ज्योतिषी राजवाड्यात येताच, लगेच त्याला तुरुंगात टाकतो.
ज्योतिषी : माझा गुन्हा काय आहे?
राजा : हाच की, जर तुला तुझं भविष्य माहीत होतं,
तर तू इथे आलाच कशाला.