बाई : एक किलो कांदे, एक किलो साखर आणि एक किलो बटाटे द्या.

दुकानदार : तुम्हाला बघितल्यासारख वाटतं आहे. तुम्ही बँकेत कामाला आहात ना?

बाई : होय!

दुकानदार : एक तासानी या मग, आता लंच ब्रेक झाला आहे.