‘मन्याचे बोल…’

ही दुनिया गोल आहे… पुरावा हवा?

Marathi Joke
हास्यतरंग :  नवऱ्यांनाही…
Marathi Joke
हास्यतरंग :  रेल्वे आली…
Marathi Joke
हास्यतरंग :  काय आवडतं?…
Marathi Joke
हास्यतरंग :  स्मरणशक्ती…
Marathi Joke
हास्यतरंग :  तुझा फोटो…
Marathi Joke
हास्यतरंग :  झाडांना पाणी…
Marathi Joke
हास्यतरंग :  जॅकेटचे खिसे…
Marathi Joke
हास्यतरंग :  प्रश्न विचारीन…

झुरळ उंदराला घाबरतं, उंदीर मांजराला घाबरतो,

मांजर कुत्र्याला घाबरतं, कुत्रा माणसाला घाबरतो,

माणूस बायकोला घाबरतो आणि…

बायको झुरळाला…!

हे चक्र असंच सुरू राहातं…