सासुबाई सुनेला हळदी-कुंकू करायला सांगतात…

मन्या आणि बायकोमधला संवाद.

Marathi Joke Husband Wife
हास्यतरंग : बायको कुठे आहेस?
Marathi Joke
हास्यतरंग : आमचा पोरगा…
Marathi Joke On Toothpaste
हास्यतरंग : टूथपेस्ट आहे का?
Marathi Joke
हास्यतरंग : घरातल्या गोष्टी…
Marathi Joke
हास्यतरंग : दोन वाघ…
Marathi Joke On Pappu And Relatives
हास्यतरंग : फरसाण आणि नातेवाईक…
Marathi Joke
हास्यतरंग : सुनबाई हात…
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : बायकोला पाहिजे पगार?

बायको : अहो ऐकलं का?

मन्या : काय?

बायको : या वर्षी हळदी-कुंकाला मी बायकांना काय देऊ?

मन्या : माझा नंबर दे!