सर : मन्या सांग नाडीला इंग्रजीत काय म्हणतात? 

मन्या : सोप्प आहे! PH.D. म्हणतात!

Marathi Joke
हास्यतरंग : तुझ्यावर एका…
Marathi Joke
हास्यतरंग : एक व्यक्ती गच्चीतून…
Marathi Joke
हास्यतरंग : काल रात्री…
Marathi Joke
हास्यतरंग : वर्गातील मुलांना…
Marathi Joke
हास्यतरंग : तुझा गुन्हा सिद्ध…
Marathi Joke
हास्यतरंग :  काय आवडतं?…
Marathi Joke
हास्यतरंग :  नवऱ्यांनाही…
Marathi Joke
हास्यतरंग : माहेरी चालले…

सर : म्हणजे? 

मन्या : P.H.D. म्हणजे ‘पायजमा होल्डिंग डिव्हाइस’

सरांनी त्या दिवसापासून इंग्रजी शिकवणं सोडून दिलं.