मन्या : मम्मी तू तर म्हणाली होतीस की परी उडते म्हणून,
मग आपल्या शेजारची आंटी का उडत नाही?
मम्मी : त्या बयेला कोणी परी म्हंटलं?
मन्या : पप्पांनी!
मम्मी : तर मग… बाळा आज उडेल.
ती पण आणि तुझे पप्पा पण!
मन्या : मम्मी तू तर म्हणाली होतीस की परी उडते म्हणून,
मग आपल्या शेजारची आंटी का उडत नाही?
मम्मी : त्या बयेला कोणी परी म्हंटलं?
मन्या : पप्पांनी!
मम्मी : तर मग… बाळा आज उडेल.
ती पण आणि तुझे पप्पा पण!