मन्या पोलिसात भरती होतो…

एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो.

Marathi Joke
हास्यतरंग :  हात मार!…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Marathi Joke
हास्यतरंग :  लेक्चर चालू…
Marathi Joke
हास्यतरंग :  गायला सुरुवात…
Marathi Joke
हास्यतरंग :  झाडाखाली आरामात…
marathi joke mother son miss call
हास्यतरंग :  इतकं बदनाम…
Marathi Joke
हास्यतरंग :  रात्री चोर…
husband wife doctor conversation joke
हास्यतरंग : तुमच्या नवऱ्याच्या…

मन्या : साहेब, इथं एका महिलेनं आपल्या

नवऱ्याला गोळी मारून त्याचा खून केलाय.

पोलीस इन्स्पेक्टर : का?

मन्या : तिनं पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला म्हणून.

पोलीस इन्स्पेक्टर : मग त्या महिलेला अटक केलीस का?

मन्या : नाही, अजून फरशी थोडीशी ओली आहे.