मन्या : मी डिटर्जंटमध्ये शर्ट धुतला
आणि आता तो मला आखूड होत आहे.
जन्या : तूसुद्धा त्याच डिटर्जंटनं अंघोळ कर,
म्हणजे तुला तो शर्ट फिट येईल.
मन्या : मी डिटर्जंटमध्ये शर्ट धुतला
आणि आता तो मला आखूड होत आहे.
जन्या : तूसुद्धा त्याच डिटर्जंटनं अंघोळ कर,
म्हणजे तुला तो शर्ट फिट येईल.