मन्या : हल्ली आजोबा दिसत नाहीत?

जन्या : आजोबा वारले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मन्या : काय झालं होतं त्यांना?

जन्या : टीव्हीवरच्या बाबांना बघून योगासनं करत होते.

मन्या : मग काय झालं?

जन्या : बाबांनी सांगितलं एक दीर्घ श्वास घ्या.

मन्या : बरं! मग काय झालं?

जन्या : मग अचानक लाइट गेले

आणि तीन तासांनी जेव्हा लाइट आले,

तेव्हा आजोबा स्वर्गवासी झाले होते.

Story img Loader