बायको हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगून एकजण
तीन महिने मन्याकडून पैसे घेत असतो.
काय आजार आहे, हे बघण्यासाठी मन्या हॉस्पिटलला जातो.
तर समजते…
त्याची बायको ‘नर्स’ आहे.
बायको हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगून एकजण
तीन महिने मन्याकडून पैसे घेत असतो.
काय आजार आहे, हे बघण्यासाठी मन्या हॉस्पिटलला जातो.
तर समजते…
त्याची बायको ‘नर्स’ आहे.