दोन कबुतरं दाणे खाण्यासाठी शेतात उतरणारच असतात…
तेवढ्यात पहिलं कबुतर म्हणतं,
“मित्रा! थांब बघ शेतात एक माणूस उभा आहे.”
दुसरं कबुतर म्हणतं,
“मित्रा तो माणून नाहिये, पुतळा आहे.
माणूस असतात, तर त्याच्या हातात मोबाइल असता.”