मन्या : आई! तू बाबांना विचारलंस का?

आपण सुट्टीत कुठे जाणार आहोत?

आई : हो! विचारलं! ते म्हणाले…

अशा ठिकाणी जाऊ, जिथे प्रसन्नता आणि शांती असेल.

कमीतकमी एक आठवडा.

मन्या : बाबा तर फक्त स्वत:चाच विचार करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी तुझ्याशिवाय जाणार नाही.