पेशंट : डॉक्टरसाहेब! ऑपरेशन नीट करा!

डॉक्टर : का? काय झालं? असं का बोलतोयस?

पेशंट : डॉक्टरसाहेब! सर्जन आणि विसर्जनमध्ये थोडंसच अंतर आहे.

जर तुम्ही ऑपरेशन नीट केलंत, तर तुम्ही एक चांगले सर्जन.

ऑपरेशन करतांना चुकून जरी तुमचा हात हालला, तर माझं विसर्जन.