मन्या : नमस्कार सासूबाई!
सासूबाई : नमस्कार!
मन्या : तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या मुलीमध्ये खूप अवगुण आहेत.
सासूबाई : अरे! माहीत आहे बाळा!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
म्हणून तर तिला चांगला मुलगा मिळाला नाही.
मन्या : नमस्कार सासूबाई!
सासूबाई : नमस्कार!
मन्या : तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या मुलीमध्ये खूप अवगुण आहेत.
सासूबाई : अरे! माहीत आहे बाळा!
म्हणून तर तिला चांगला मुलगा मिळाला नाही.