मन्या : अरे! हल्ली माझे चांगले दिवस चालले आहेत.

माझी गर्लफ्रेंड, जी दोन वर्षांपूर्वी मला सोडून गेली होती.

जन्या : हो!

मन्या : आज तिचा फोन आला होता. ती परत येत आहे.

जन्या : काय बोलतोस!

मन्या : अरे! हे तर काहीच नाही.

योगायोग बघ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल माझी पंधरा कोटींची लॉटरी लागली आणि आज हे.