शिक्षक : मन्या! तुझ्या वडिलांच्या पँटच्या एका खिशात १०० रुपये आहेत
आणि दुसऱ्या खिशात १५० रुपये आहेत. याचा अर्थ काय?
मन्या : पँट कोणा दुसऱ्याची आहे.
शिक्षक : मी गणित शिकतोय, बरं हे सांग!
तुला वडिलांनी एका खिशातून १०० रुपये काढून दिले
आणि दुसऱ्या खिशातून १५० रुपये काढून दिले.
याचा अर्थ काय?
मन्या : वडील कोणा दुसऱ्याचे आहेत.
