नवरा : हॉस्पिटलमध्ये जे रेड क्रॉसचं चिन्ह असंत,

तुला त्याचा अर्थ माहीत आहे का?

बायको : हो! माहीत आहे!

नवरा : सांग!

बायको : उभी रेघ म्हणजे डॉक्टर आणि

आडवी रेघ म्हणजे पेशंट.