बायको : ऐका ना! मी ना! ऑनलाइन इंग्लिश स्पिकिंग कोर्स करत आहे.

नवरा : मस्त! छान!

बायको : मला काही तरी विचारा ना!

नवरा : इंग्रजीत गायीला काय म्हणतात?

बायको : इतकं सोप! काऊ!

नवरा : अरे वा! मस्त! इंप्रुव्हमेंट आहे तर…!

जर : दोन गायी असतील तर…?

बायको : काऊ! काऊ!

नवरा : मस्त! तू जिथून हा कोर्स शिकत आहेस ना,

आजच बंद कर.