नवरा : माझी टोपी कुठे आहे? मिळत नाहिये!
बायको : बघा, तिकडेच आहे. हँगरला असेल!
नवरा : हँगरला नाहिये!
बायको : अहो! तिकडेच असेल, नीट बघा! तिकडेच आहे.
नवरा : अगं! नाही मिळत!
(बायको वैतागून कपाटातून टोपी शोधून देते…)
बायको : ही घ्या!
नवरा : तू तर म्हणत होतीस, हँगरला आहे.
बायको : जरा इकडे-तिकडे नाही बघू शकत…
बाहेर जातो तेव्हा खूप इकडे-तिकडे बघता.

