शेजारीण : तुमच्या मुलानं माझ्या मुलाला मारलं.

बाबा : अरे! तुमचं लग्न झालं आहे?

तुम्हाला पाहून अजिबात वाटत नाही की, तुमचं लग्न झालं आहे.

(तक्रार तिथंच संपली आणि शेजारणीनं तिच्या मुलालाच समज दिली.)