शेजारी : तुमच्या मुलानं आमच्या घराची काच तोडली.

मन्याचे वडील : जाऊ दे ना! तो तर मूर्ख आहे.

शेजारी : मूर्ख आहे तर, स्वत:च्या घराची का तोडत नाही?

मन्याचे वडील : एवढा पण मूर्ख निहिये!