मन्या : हा टीव्ही केवढ्याला दिला?
दुकानदार : तुला हा टीव्ही देणार नाही.
मन्या दुसऱ्या दिवशी नकली मिश्या लावून
आणि सुट-बूट टोपी घालून जातो…
मन्या : हा टीव्ही केवढ्याला दिला?
दुकानदार : तुला कालच सांगितलं ना की, तुला हा टाव्ही देणार नाही.
पुढच्या दिवशी मन्या बुरखा घालून जातो.
मन्या : हा टीव्ही केवढ्याला दिला?
दुकानदार : तुला दोन दिवसांपासून नकार देतोय, कळत नाही का?
मन्या : बरं! नको देऊस!
पण…
नेहमी मीच येतो…! तुला हे कसं समजतं?
दुकानदार : बेटा! ज्याला तू टीव्ही म्हणतोयस,
तो मायक्रोव्हेव आहे!

