मन्या आणि जन्या एका लग्नाला जातात…
मन्या : जन्या! ए जन्या!
जन्या : काय मित्रा?
मन्या : पटकन जा आणि जेवण तयार आहे का ते बघून ये.
जन्या सलाड बघून येतो आणि…
जन्या : नाही…! मित्रा आपल्याला नाही थांबायचं.
मन्या : अरे! काय झालं ते सांग!
जन्या : नाही मित्रा! आपण घरी जाऊन खाऊ!
मन्या : अरे! काय झालं?
जन्या : आत्ता भाजी कापून ठेवली आहे.

