मन्या : जन्या! या महिन्यात तुला बायकोकडून जरा कमी ऐकावं लागेल.

जन्या : का?

मन्या : कारण हा महिना २८ दिवसांचा आहे.