बँक मॅनेजर : मॅडम तुमचं अकाऊंट हॅक झालं आहे. मॅडम : WhatsApp अकाऊंट? बँक मॅनेजर : नाही मॅडम, बँक अकाऊंट मॅडम : Thank God! तुम्ही तर मला घाबरवून सोडलं होतं.