मन्या : बॉस! माझा पगार वाढवा,

आता माझं लग्न झालं आहे.

बॉस : ऑफिसच्या बाहेर होणाऱ्या

दुर्घटनांना आम्ही जबाबदार नाही.