मन्या : जन्या तू एवढा उदास का आहेस.

काही प्रॉब्लेम झाला आहे का?

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…
हास्यतरंग : असा मुलगा…

जन्या : मी वडिलांकडून पुस्तकांसाठी पैसे मागवले होते,

पण त्यांनी पुस्तकंच खरेदी करून पाठवली.