हास्यतरंग : पिझ्झा शॉप…

Marathi Joke : मदत करू…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

मनी घराजवळच्या पिझ्झा शॉपला फोन लावते…

मनी : हॅलो! पिझ्झा शॉप ?

मॅनेजर : हो मॅडम, बोला! आम्ही तुमची काय मदत करू शकतो ?

मनी : मी सगळी तयारी केली आहे. तुम्ही फक्त पिझ्झा बनवायची पाककृती पटपट सांगा.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on girl pizza daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : काही गुण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी