गर्लफ्रेण्ड (रागानं) : एवढा उशीर का केलास?

मी केव्हापासून वाट पाहातेय.

बॉयफ्रेण्ड : बॉसनं थांबवून घेतलं होतं, त्याच्यासोबत डिनर करत होतो.

गर्लफ्रेण्ड : अच्छा! काय खाल्ल?

बॉयफ्रेण्ड : शिव्या!