मन्या : बॉस, माझ्या बायकोला माझ्याबरोबर

५-६ दिवसांसाठी फिरायला जायचं आहे.

मला सुट्टी हवी आहे.

बॉस : नाही मिळणार!

मन्या : धन्यवाद सर.

मला खात्री होती,

कठीण प्रसंगी तुम्हीच मला मदत कराल.