scorecardresearch

हास्यतरंग : बायकोचा नंबर…

Marathi Joke : नुकतंच लग्न…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

नुकतंच लग्न झालेल्या मन्याने बायकोचा नंबर मोबाईलमध्ये या नावाने सेव्ह केला…

‘माय लाइफ’

एक वर्षानंतर या नावात त्याने बदल केला…

‘माय वाइफ’

दोन वर्षांनी पुन्हा नाव बदललं…

‘होम’

पाच वर्षांनंतर या नावातदेखील बदल केला…

‘हिटलर’

दहा वर्षांनतर या सर्व नावांना बाजूला सारत त्याने परत नाव बदललं…

‘रॉंग नंबर!’

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on husband wife daily marathi joke hasa dd 70